April 10, 2025 10:31 AM
तिरुपती-पकला-कटपाडी रेल्वे मार्गाच्या दु-पदरीकरणाला मंजुरी
आंध्र प्रदेश आणि तमिळनाडूमधील तिरुपती-पकला-कटपाडी या रेल्वे मार्गाच्या दु-पदरीकरणाला सरकारनं मंजुरी दिली आहे. काल झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीतील निर्णयांची माहिती काल नवी ...