April 23, 2025 3:14 PM
द रेझिस्टन्स फ्रंट गटानं दहशतवादी हल्ल्याची घेतली जबाबदारी
लष्कर ए तैयबा या दहशतवादी संघटनेच्या द रेझिस्टन्स फ्रंट या गटानं या हल्ल्याची जबाबदारी घेतली आहे. दरम्यान, या भ्याड हल्ल्याच्या सूत्रधारांना पकडण्यासाठी सुरक्षा दलांनी शोधमोहीम तीव्र के...