January 30, 2025 8:27 PM
बॅडमिंटन स्पर्धेत किदम्बी श्रीकांत आणि शंकर सुब्रमणियन यांनी उपांत्यपूर्व फेरीत धडक
बँकॉक इथं सुरू असलेल्या थायलंड मास्टर्स बॅडमिंटन स्पर्धेत भारताच्या किदम्बी श्रीकांत आणि शंकर सुब्रमणियन यांनी पुरुष एकेरीत उपांत्यपूर्व फेरीत धडक मारली आहे. श्रीकांतने हाँगकाँगच्या ...