April 22, 2025 6:26 PM
जम्मू आणि काश्मीरमध्ये पहलगाम इथं पर्यटकांच्या गटावर दहशतवाद्यी हल्ला
जम्मू आणि काश्मीरमध्ये अनंतनाग जिल्ह्यात पहलगाम इथे पर्यटकांच्या एका गटावर दहशतवाद्यांनी हल्ला केला आहे. या हल्ल्यात चार पर्यटक जखमी झाले असून त्यांना जिल्हा रुग्णालयात दाखल करण्या...