डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
signal

April 2, 2025 10:28 AM

देशाची नक्षलमुक्त होण्याच्या दिशेने पावलं

देश नक्षलमुक्त होण्याच्या दिशेने मोठी पावलं उचलत असल्याचं केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी समाजमाध्यमांवरील संदेशात म्हंटलं आहे. देशातील नक्षलवादी जिल्हयाची संख्या 12 वरुन 6 वर आणण्यात ...

October 6, 2024 3:48 PM

हमास दहशतवादी हल्ल्यास एक वर्ष पूर्ण

गाझा पट्ट्यात हमास या अतिरेकी संघटनेनं इस्त्राईलवर हल्ला केला त्यास आज एक वर्ष पूर्ण होत आहे. या हल्लयात इस्‍त्राईलच्या १२०० नागरिकांचा मृत्यु झाला होता. तेव्हापासून पश्चिम आशियामध्ये यु...

September 30, 2024 9:23 AM

जम्मू-काश्मीरमध्ये झालेल्या चकमकीत आणखी एक दहशतवादी ठार

जम्मू-काश्मीरमधील कथुआ जिल्ह्यातील एका दुर्गम गावात सुरू असलेल्या शोध मोहिमेदरम्यान सुरक्षा दलांतर्फे करण्यात आलेल्या कारवाईत काल एक दहशतवादी मारला गेला. त्यामुळे या घटनेतील मृतांची सं...

June 21, 2024 12:17 PM

लखबीर सिंग संधू दहशतवाद्याशी संबंधित प्रमुख दहशतवाद्याला अटक

बब्बर खालसा इंटरनॅशनल या बंदी घालण्यात आलेल्या दहशतवादी संघटनेवर कारवाई करत राष्ट्रीय तपास संस्था अर्थात एनआयएने पंजाबमधील फिरोजपूर येथून लखबीर सिंग संधू या दहशतवाद्याशी संबंधित असलेल...

June 17, 2024 8:29 PM

उत्तर काश्मिर : सुरक्षा दलाबरोबर झालेल्या चकमकीत एक दहशतवादी ठार

उत्तर काश्मिरच्या बांदीपूर जिल्ह्यातल्या अरगामा इथं सुरक्षा दलाबरोबर झालेल्या चकमकीत एक दहशतवादी ठार झाला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार या परिसरात दहशतवादी लपले असल्याची माहिती मिळ...

June 17, 2024 2:25 PM

जम्मू-काश्मीरमधून दहशतवादाचा बीमोड करण्यासाठी सरकार कटिबद्ध असल्याची केंद्रीय गृहमंत्र्यांची ग्वाही

जम्मू-काश्मीरमधून दहशतवादाचा संपूर्ण बीमोड करण्यासाठी दहशतवाद्यांविरुद्ध कठोर कारवाईसाठी सरकार कटिबद्ध आहे, असं केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी म्हटलं आहे. जम्मू आणि काश्मीरमधल्या ...