April 23, 2025 7:38 PM
कुलगाममधे दहशतवादी आणि सुरक्षा दलाचे जवान यांच्यात चकमक सुरू
जम्मू काश्मीरमधल्या कुलगाममधे दहशतवादी आणि सुरक्षा दलाचे जवान यांच्यात चकमक सुरू आहे. कुलगाममधल्या तंगमार्ग परिसरात दहशतवादी असल्याची माहिती मिळताच सुरक्षा दल त्याठिकाणी पोहोचले आणि ...