June 13, 2024 4:45 PM
पेरुगिया चॅलेंजर टेनिस स्पर्धा : भारताच्या सुमित नागलचा पुरुष एकेरीच्या उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश
इटली इथं सुरु असलेल्या पेरुगिया चॅलेंजर टेनिस स्पर्धेत भारताच्या सुमित नागलनं काल पुरुष एकेरीच्या उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला. उप उपांत्यपूर्व फेरीत त्यानं ॲलेसेंड्रो जियानेसीचा ०-६...