April 10, 2025 2:35 PM
Monte-Carlo Masters :स्पर्धेत रोहन बोपण्णा आणि बेन शेल्टन यांचा उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश
टेनिसमध्ये, रोहन बोपण्णा आणि बेन शेल्टन यांनी मोंटे-कार्लो मास्टर्स स्पर्धेत पुरुष दुहेरीच्या उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला. या इंडो-अमेरिकन जोडीनं तिसऱ्या मानांकित इटालियन जोडी सिमोन ...