January 5, 2025 9:16 AM
शेतजमिनीसाठी प्रतिएकर १२,००० रुपये देण्याचा तेलंगणा मंत्रिमंडळाचा निर्णय
तेलंगणाचे मुख्यमंत्री ए रेवंत रेड्डी यांनी रायथू भरोसा योजनेंतर्गत शेतजमिनीसाठी प्रति एकर १२,००० रुपये देण्याचा राज्य मंत्रिमंडळाचा निर्णय जाहीर केला आहे. शेतकऱ्यांना दिल्या जाणाऱ्या १...