February 10, 2025 10:48 AM
38th National Game 2025: अडथळा शर्यतीत तेजस शिरसेला सुवर्णपदक
उत्तराखंडमध्ये देहरादून इथं सुरू असलेल्या 38 व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत महाराष्ट्राच्या तेजस शिरसे यानं पुरुषांच्या 100 मीटर अडथळ्यांच्या शर्यतीत सलग तिसऱ्यांदा सुवर्णपदक पटकावलं आ...