March 27, 2025 1:43 PM
चहा निर्यातीमधे भारत दुसऱ्या क्रमांकावर
चहा निर्यात करणाऱ्या देशांच्या यादीत भारताने दुसरं स्थान मिळवलं आहे. भारतीय चहा बोर्डाने प्रसिद्ध केलेली आकडेवारी सांगते की, गेल्या वर्षभरात भारताने २५कोटी ५० लाख टन चहाची निर्यात केली, ज...