February 12, 2025 10:12 AM
देशाच्या प्रत्यक्ष कर संकलनात १४.६९ टक्क्यांची वाढ
देशाच्या प्रत्यक्ष कर संकलनात गेल्या आर्थिक वर्षाच्या तुलनेत 14 पूर्णांक 69 शतांश टक्क्यांची वाढ झाल्याची माहिती केंद्रिय प्रत्यक्ष कर मंडळानं दिली आहे. चालू आर्थिक वर्षात 17 लाख 78 हजार कोटी ...