January 6, 2025 1:30 PM
तमिळनाडू राज्यविधानसभेचं अधिवेशन सुरु
तमिळनाडू राज्यविधानसभेचं अधिवेशन आज सुरु झालं. राज्यपाल आर एन रवि यांचं भाषण विधानसभा अध्यक्ष अप्पावु यांनी तमिळमधे वाचून दाखवलं. या बदलाखेरीज बाकी अधिवेशन प्रथेनुसार चालेल असं त्यांनी स...