December 6, 2024 8:07 PM
फेंगल चक्रीवादळाने बाधित तामिळनाडूसाठी ९४४ कोटी रुपयांचं अर्थसाहाय्य
फेंगल चक्रीवादळाने बाधित तामिळनाडूसाठी केंद्रीय गृह मंत्रालयाने ९४४ कोटी रुपयांचं अर्थसाहाय्य घोषित केलं आहे. तामिळनाडू आणि पुदुच्चेरीमधल्या चक्रीवादळाने प्रभावित भागाची पाहणी करण्य...