December 10, 2024 7:22 PM
चीनने गेल्या तीस वर्षांत आसपासच्या किनारी प्रदेशात घुसखोरी केल्याची तैवानच्या संरक्षण मंत्रालयाची माहिती
चीनने गेल्या तीस वर्षांत आसपासच्या किनारी प्रदेशात घुसखोरी केल्याची माहिती तैवानच्या संरक्षण मंत्रालयाने दिली आहे. चीनच्या किनारी भागातल्या समुद्रात गेल्या २४ तासांत ४७ विमानं आणि १२ य...