January 25, 2025 3:09 PM
मुंबई दहशतवादी आरोपी तहव्वूर राणा याच्या प्रत्यार्पणाचा मार्ग मोकळा
मुंबई दहशतवादी हल्ल्यातला महत्त्वाचा आरोपी तहव्वूर राणा याचा भारताकडे प्रत्यार्पणाचा मार्ग मोकळा झाला आहे. राणा यानं भारताकडे प्रत्यार्पण करण्याविरोधात दाखल केलेली पुनर्विचार याचिका ...