June 17, 2024 3:00 PM
टी- ट्वेंटी विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत श्रीलंकेकडून नेदरलँडचा ८३ धावांनी पराभव
टी- ट्वेंटी क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत आज श्रीलंकेने नेदरलँडचा ८३ धावांनी पराभव केला. श्रीलंकेने केलेल्या २०१ धावांचा पाठलाग करताना नेदरलँडचा संघ ११८ धावांवर गारद झाला. २१ चेंडूत ४६ धावा क...