June 22, 2024 10:21 AM
20 षटकांच्या विश्वचषक स्पर्धेत दक्षिण आफ्रिके विरुद्धच्या सामन्यात इंग्लंड पराभूत
20 षटकांच्या विश्वचषक स्पर्धेत सेंट लुईसा मधील ग्रॉस आईसलेट इथं झालेल्या सुपर आठ सामन्यात दक्षिण आफ्रिकेनं इंग्लंडचा सात धावांनी पराभव केला. प्रथम फलंदाजी निवडून दक्षिण आफ्रिकेनं विजयासा...