February 4, 2025 10:54 AM
सीरियामध्ये झालेल्या कार बॉम्ब स्फोटात, किमान 20 जण ठार
सीरियामध्ये झालेल्या कारबॉम्ब स्फोटात, किमान 20 जण ठार झाले असून त्यात महिलांचा समावेश असल्याचं वृत्त सीरिया सिव्हिल डिफेन्सने दिले आहे. मनबीजच्या मुख्य रस्त्यावर हा स्फोट झाला. सीरियाच्य...