March 8, 2025 8:40 PM
सिरियातल्या लष्कर आणि बंडखोर यांच्या संघर्षात मृतांची संख्या पाचशेवर
सिरियातल्या किनारी भागात लष्कर आणि बंडखोर यांच्यात सुरू असलेल्या लढाईत मरण पावलेल्यांची संख्या पाचशेवर पोहोचली आहे. यात १२० बंडखोर तसंच ९३ लष्करी जवान मरण पावल्याचं ब्रिटनमधल्या सिरियन...