March 22, 2025 1:35 PM
स्विस खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत भारतीय जोडीचा सामना चीन सोबत
स्वित्झर्लंडमध्ये बासेल इथं सुरु असलेल्या स्विस खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत, महिला दुहेरीच्या उपांत्य फेरीत आज भारताच्या ट्रीसा जॉली आणि गायत्री गोपीचंद या जोडीचा सामना चीनच्या शेंग शु लि...