December 24, 2024 2:53 PM
आंतर विद्यापीठ जलतरण स्पर्धेत मुंबई विद्यापीठाला एक सुवर्ण, एक रौप्यपदक
चेन्नई इथं झालेल्या दक्षिण पश्चिम विभागीय आंतर विद्यापीठ जलतरण स्पर्धेत मुंबई विद्यापीठानं एक सुवर्ण आणि एक रौप्यपदक पटकावलं आहे. २०० मीटर ब्रेस्टस्ट्रोक प्रकारामध्ये दीपक पाटील याने स...