July 18, 2024 8:39 PM
स्वीडिश खुल्या टेनिस स्पर्धेतून भारताचा सुमित नागल बाहेर
स्वीडिश खुल्या टेनिस स्पर्धेत भारताच्या सुमित नागलला आज सरळ सेट्समधे पराभूत झाल्यानं स्पर्धेतून बाहेर पडावं लागलं. पुरुष एकेरीच्या उप-उपांत्यपूर्व फेरीत अर्जेंटिनाच्या मारियानो नावोन...