February 28, 2025 4:04 PM
Pune Crime : स्वारगेट बस स्थानक बलात्कार प्रकरणातल्या आरोपीला अटक
पुण्यातल्या स्वारगेट बस स्थानक बलात्कार प्रकरणातला आरोपी दत्ता गाडेला आज पहाटे दीड वाजण्याच्या सुमारास पोलिसांनी अटक केली. शिरूर तालुक्यातल्या कनाट गावातल्या ग्रामस्थांनी पोलिसांना म...