February 17, 2025 8:53 PM
West Bengal: विरोधी पक्षनेते शुभेंदू अधिकारी आणि इतर तीन भाजपा आमदारांना विधानसभेतून निलंबित
पश्चिम बंगाल विधानसभेचे विरोधी पक्षनेते शुभेंदू अधिकारी आणि इतर तीन भाजपा आमदारांना आज विधानसभेतून ३० दिवसांसाठी किंवा अधिवेशन सुरू असेपर्यंत निलंबित केलं आहे. विविध शैक्षणिक संस्थांमध...