December 27, 2024 7:11 PM
रत्नागिरी पंचायत समितीचे माजी सभापती सुहास वामन यांचं निधन
रत्नागिरी पंचायत समितीचे माजी सभापती आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष सुहास वामन, उर्फ कुमार शेट्ये यांचं आज दुपारी रत्नागिरी इथं निधन झालं. ते ...