March 10, 2025 6:16 PM
ऊस तोडणी मशिन मालकांचं पुण्यात साखर आयुक्तांच्या कार्यालयासमोर आंदोलन
ऊस तोडणी मशीनचा दर वाढवून मिळावा, बँकेच्या हप्त्यांना मुदतवाढ मिळावी या आणि इतर मागण्यांसाठी ऊस तोडणी मशिन मालकांनी आज पुण्यात साखर आयुक्तांच्या कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन सुरू केलं. मा...