December 13, 2024 7:42 PM
साखर कामगारांचा नियोजित संप २ महिन्यांसाठी स्थगित
वेतनवाढी सह अन्य मागण्यांसाठी राज्यातील दीड लाख साखर कामगारांनी नियोजित संप दोन महिन्यांसाठी स्थगित केला आहे. या कामगारांनी सोमवारपासून बेमुदत संपावर जाण्याचा इशारा दिला होता. मात्र राज...