November 29, 2024 3:49 PM
ईव्हीएम विरोधात काँग्रेसने केलेले आरोप हास्यास्पद – मंत्री सुधीर मुनगंटीवार
ईव्हीएम विरोधात काँग्रेसने केलेले आरोप हास्यास्पद असल्याची टीका भाजपाचे आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी केली आहे. ते आज मुंबईत वार्ताहरांशी बोलत होते. देशभरात ईव्हीएमवर निवडणुका घेण्याचा ...