September 6, 2024 7:11 PM
देशातल्या शेअर बाजारात आज मोठी घसरण
अमेरिकेतले बेरोजगारीचे संभाव्य आकडे आणि फेडरल रिझर्व्हकडून व्याजदरात बदल होण्याच्या शक्यतेमुळे देशातल्या शेअर बाजारात आज मोठी घसरण झाली. सेन्सेक्स १ हजार १७ अंकांनी घसरून ८१ हजार १८४ अं...