March 5, 2025 3:23 PM
ऑस्ट्रेलियाचा क्रिकेटपटू स्टीव्ह स्मिथची एकदिवसीय क्रिकेटमधून निवृत्ती
चॅम्पियन्स करंडक स्पर्धेत भारतानं ऑस्ट्रेलियाला पराभूत केल्यानंतर क्रिकेट संघातला प्रमुख फलंदाज स्टीव्ह स्मिथ यानं आज एकदिवसीय क्रिकेट प्रकारातून निवृत्ती जाहीर केली. कसोटी आणि टी-२० क...