January 15, 2025 11:08 AM
23व्या छत्रपती शिवाजी महाराज चषक राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेचं बारामतीत आयोजन
23व्या छत्रपती शिवाजी महाराज चषक राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेचं बारामती इथं आयोजन करण्यात आलं आहे. आजपासून 19 जानेवारीपर्यंत होणाऱ्या या स्पर्धेचं उद्घाटन उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या ह...