February 4, 2025 9:08 AM
राज्यात आत्तापर्यंत जीबीएस आजाराचे 163 संशयित रुग्ण, 5 संशयित रुग्णांचा मृत्यू
राज्यात आत्तापर्यंत जीबीएस आजाराचे 163 संशयित रुग्ण आढळून आले आहेत. त्यापैकी 127 रुग्णांना जीबीएस आजार झाल्याचं तपासातून निश्चित झालं आहे. 5 संशयित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. काल 5 नवीन रुग्ण आढ...