February 22, 2025 10:32 AM
कर्मचारी भरतीबाबतच्या प्रस्तावांवर त्वरित निर्णय घेण्याच्या सूचना- मुंबई उच्च न्यायालय
मुंबई उच्च न्यायालयाने महाराष्ट्र सरकारला कर्मचारी भरतीबाबतच्या प्रस्तावांवर त्वरित निर्णय घेण्याच्या सूचना दिल्या आहेत. न्यायाधीश ए. एस. गडकरी आणि कमल खटा यांच्या खंडपीठाने कर्मचाऱ्य...