December 23, 2024 1:26 PM
अमेरिकेचे कृत्रिम बुद्धीमत्ता क्षेत्रासाठीचे सल्लागार म्हणून भारतीय नागरिक श्रीराम कृष्णन यांची निवड
अमेरिकन अध्यक्षपदाची सूत्रे स्विकारणारे डोनाल्ड ट्र्म्प यांनी कृत्रिम बुद्धीमत्ता क्षेत्रासाठीचे सल्लागार म्हणून भारतीय नागरिक श्रीराम कृष्णन यांची निवड केली आहे. ते अमेरिकन सरकारच्य...