August 15, 2024 8:09 PM
श्रीलंकेच्या अध्यक्षपदाच्या निवडणुुकीत ३९ उमेदवार रिंगणात
श्रीलंकेतल्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी ३९ उमेदवार रिंगणात आहे. २१ सप्टेंबर रोजी ही निवडणूक होणार आहे. आर्थिक संकटानंतर श्रीलंकेत पहिल्यांदाच अध्यक्षपदाची निवडणूक होणार आहे. विद्यमा...