July 12, 2024 12:38 PM
भारतीय क्रिकेट संघाच्या श्रीलंका दौऱ्याचं वेळापत्रक जाहीर
भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने भारतीय क्रिकेट संघाच्या श्रीलंका दौऱ्याचं वेळापत्रक जाहीर केलं आहे. पल्लिकल आंतरराष्ट्रीय स्टेडिअमवर २६, २७ आणि २९ जुलैला वीस षटकांचे सामने होणार आहेत. त्या...