April 18, 2025 2:45 PM
स्क्वॉश जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत भारताच्या वीर चोत्रानीचा उपांत्य फेरीत प्रवेश
मलेशियात क्वालालंपूर इथे झालेल्या स्क्वॉश जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत भारताच्या वीर चोत्रानी याने उपांत्य फेरीत प्रवेश केला. त्याने मलेशियाच्या सैफिक कमाल याचा ९-११, ११-६, ११-६, ११-७ असा पराभ...