September 7, 2024 7:56 PM
देशातले खेळाडू, प्रशिक्षकांसाठी सर्व सुविधा उपलब्ध करून देण्यात केंद्र सरकार कटीबद्ध – क्रीडा मंत्री मनसुख मांडवीय
देशातले खेळाडू आणि त्यांचे प्रशिक्षक यांना आवश्यक त्या सर्व सुविधा उपलब्ध करून देण्यात केंद्र सरकार कटीबद्ध असल्याचं केंद्रीय क्रीडा मंत्री मनसुख मांडवीय यांनी म्हटलं आहे. ते आज नवी दिल...