November 3, 2024 11:24 AM
स्पेनमधील पूरस्थिती हाताळण्यासाठी आणखी पाच हजार सैनिक आणि पोलिस अधिकारी तसंच नागरी रक्षकांना तैनात
स्पेनमधील वॅलेन्शिया प्रदेशातील पूरस्थिती हाताळण्यासाठी स्थानिकांच्या रोषानंतर प्रधानमंत्री पेद्रो सांचेझ यांनी आणखी पाच हजार सैनिक आणि पाच हजार पोलिस अधिकारी तसंच नागरी रक्षकांना तै...