January 27, 2025 8:20 PM
सोयाबीन खरेदीत महाराष्ट्रानं मिळवलं अव्वल स्थान
सोयाबीन खरेदी करणाऱ्या प्रमुख पाच राज्यांना मागं टाकत महाराष्ट्रानं अव्वल स्थान मिळवलं आहे. पणन मंत्री जयकुमार रावल यांनी आज मुंबईत बातमीदारांशी बोलताना ही माहिती दिली. राज्यात नोंद...