December 16, 2024 10:30 AM
हमीभावानं सोयाबीन खरेदी करण्याचा राज्य सरकारचा निर्णय
राज्य सरकारनं हमीभावानं सोयाबीन खरेदी करण्याचा निर्णय घेतला आहे. राज्यात १४ डिसेंबरपर्यंत ५५१ खरेदी केंद्रांवर केवळ १ लाख ३१ हजार टन सोयाबीनची खरेदी झाली आहे. शेतकऱ्यांना नोंदणीसाठी १५ ड...