December 31, 2024 7:30 PM
सोयाबीन खरेदीसाठी नोंदणीला ६ जानेवारीपर्यंत मुदतवाढ
राज्यातील सोयाबीन खरेदीसाठी नोंदणीला ६ जानेवारीपर्यंत मुदतवाढ देण्याचा निर्णय घेतल्याची घोषणा पणन मंत्री जयकुमार रावल यांनी आज केली. नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांच्या सोयाबीनची खरेदी नाफ...