December 29, 2024 7:48 PM
दक्षिण कोरियामधे विमान अपघातात १७९ जणांचा मृत्यू
दक्षिण कोरियात प्रवासी विमानाला झालेल्या अपघातात १७९ जणांचा मृत्यू दक्षिण कोरियात आज सकाळी प्रवासी विमानाला झालेल्या अपघातात १७९ जणांचा मृत्यू झाला. त्यात १७५ प्रवासी आणि ४ विमान कर्मच...