April 8, 2025 3:36 PM
सोमनाथ सूर्यवंशी यांच्या मृत्यूप्रकरणी न्यायालयीन चौकशीची प्रकाश आंबेडकरांची मागणी
परभणी इथले आंबेडकरी कार्यकर्ते सोमनाथ सूर्यवंशी यांच्या कोठडीतल्या मृत्यू प्रकरणी न्यायालयीन चौकशी करावी अशी मागणी याचिकाकर्ते ऍडव्होकेट प्रकाश आंबेडकर यांनी आज औरंगाबाद उच्च न्यायाल...