April 10, 2025 2:44 PM
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आणि सोल्वाकियाचे राष्ट्राध्यक्ष यांच्यात वेगवेगळे सामंजस्य करार
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी काल स्लोवाकियाचे राष्ट्राध्यक्ष पिटर पेलेगिरी यांच्याशी द्विपक्षीय चर्चा केली. या नेत्यांमध्ये दोन्ही देशांमधल्या विविध विषयावंर आणि आंतरराष्ट्रीय आ...