February 20, 2025 10:34 AM
सोल या नेतृत्व परिषदेच्या पहिल्या आवृत्तीचं प्रधानमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन
जीवनाच्या विविध क्षेत्रातल्या व्यक्तींना एका मंचावर आणणाऱ्या सोल या दोन दिवसीय नेतृत्व परिषदेच्या पहिल्या आवृत्तीचं उद्घाटन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्या होणार आहे. भ...