September 1, 2024 7:30 PM
सोलापूर शहर पोलीस आयुक्तालयातर्फे ‘पोलीस काका आणि पोलीस दीदी’ उपक्रम
शालेय विद्यार्थ्यांमध्ये पोलिसांबाबत विश्वास निर्माण करण्याच्या हेतूनं सोलापूर शहर पोलीस आयुक्तालयातर्फे पोलीस काका आणि पोलीस दीदी हा उपक्रम राबवण्यात येणार आहे. काल यासंदर्भात पोलीस ...