February 23, 2025 5:06 PM
सोलापुरात दुचाकी आणि बैलगाडीच्या अपघातात दोन तरुणांचा मृत्यू
सोलापूर जिल्ह्यातल्या सांगोला इथं काल रात्री दुचाकी आणि बैलगाडी यांच्यात झालेल्या अपघातात बैलासह दुचाकीवरचे दोन तरुण जागीच ठार झाले. हे दोघेही मोहोळ तालुक्यातल्या पापरी इथले रहिवासी हो...