February 12, 2025 10:06 AM
Snooker : पंकज अडवाणीने पटकावलं १०व्या राष्ट्रीय स्नूकर स्पर्धेचं विजेतेपद
१०व्या राष्ट्रीय स्नूकर स्पर्धेचं विजेतेपद पंकज अडवाणीने मिळवलं आहे. मध्यप्रदेशात यशवंत क्लबमधे झालेल्या अंतिम सामन्यात त्याने बृजेश दमानीचा ५ विरुद्ध १ अशा गुणफरकाने पराभव केला. पंकज अ...